Kirit Somaiyya on Yakub Memon | याकूबच्या कबरीवरुन किरीट सोमय्यांनी पुन्हा ठाकरेंना सुनावलं | Sakal

2022-09-08 89

याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणाचा वाद उफाळून आला. मुंबई पोलिसांनी तात्काळ याकूब मेमनच्या कबरीवरील एलइडी लाईट्स हटवल्या. त्यानंतर भाजपनं शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीकेचा सूर आवळला.

Videos similaires